पॅकेज निवड

पॅकेज निवडणे सोयीचे व्हावे यासाठी हा एक प्रयत्न. आपल्या कार्यक्रमासाठी पॅकेज तयार करण्यासाठी भेटून ठरवणे यात वेळ जावू नये म्हणून पुढे पदार्थांची यादी देत आहोत.
सदर यादीतील क्रमांक हे पानातील पदार्थ संख्या ठरवतील उदाहरणार्थ, आपण जर पदार्थ क्रमांक १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि ११ निवडले तर पानात नऊ (९) पदार्थ असतील. प्रत्येक पदार्थ यादी क्रमांक आणि पदार्थ क्रमांक या पद्धतीने यादी पॅकेज तयार करावे उदाहरणार्थ, १-१, २-१, ६-१ म्हणजे आपण चहा, इडली सांबर आणि कांदा भाजी हे पदार्थ निवडले.
आपण आपल्या वेळेनुसार पॅकेज तयार करून आम्हाला कळविल्यास आपल्याला आणि आम्हाला असे दोघांनाही सोयीचे ठरेल.

पदार्थ क्रमांक १

स्वागत पेय

१. चहा
२. कॉफी
३. कोकम
४. सरबत
५. लिंबू सरबत

६. सोलकढी
७. रोझ मिल्क
८. स्ट्रॉबेरी मिल्क
९. सूप

पदार्थ क्रमांक २

न्याहारी

१. इडली सांबर
२. बटाटेवडा सांबर
३. मिसळ


पदार्थ क्रमांक ३

चटणी

१. शेंगदाणा
२. ओल्या नारळाची
३. उडीदडाळ
४. कच्चा टोमॅटो
५. पंचामृत

पदार्थ क्रमांक ४

कोशिंबीर

१. काकडी
२. गजर+कोबी
३. कांदा टोमॅटो
४. बुंदी रायता
५. तांबडा भोपळा भरीत

६. दुधी भोपळा भरीत

पदार्थ क्रमांक ५

रायता

१. पाईनॅपल रायता
२. टरबूज रायता



पदार्थ क्रमांक ६

तळण

१. कांदा भजी
२. पालक भजी
३. कांदा-पालक भजी
४. कापाची भजी
५. मुग भजी

६. कोशिंबीर वडी
७. मिक्स डाळ भजी
८. हराभरा कबाब
९. सुरळी वडी
१०.शेवपुरी

११. पट्टी सामोसा
१२. दही वडा

पदार्थ क्रमांक ७

सुकी भाजी

१. कोबी + मटार
२. आलू जिरा
३. डोसा भाजी
४. फ्लॉवर + बटाटा
५. भेंडी बटाटा

६. तोंडली फ्राय
७. ढोबळी बटाटा
८.  सुकी मटकी
९. काजू मटार उसळ

पदार्थ क्रमांक ८

रस भाजी

१. भरली वांगी
२. ढाबा वांगी
३. मटार उसळ
४. रस्सा भाजी
५. अळू भाजी

६. बिरडी उसळ
७. मिक्स कडधान्य उसळ
८.  मटार पनीर
९. मिक्स व्हेज
१०.फणस भाजी

११. शेव भाजी
१२. व्हेज माखनवाला
१३. ढोबळी + बेबीकॉर्न + काजू
१४. तवा भाजी

पदार्थ क्रमांक ९

भात

१. मसाले भात
२. जिरा राईस
३. पुलाव
४. चित्रान्न
५. मुगडाळ खिचडी

६. बिर्याणी

पदार्थ क्रमांक १०

पातळ पदार्थ

१. टोमॅटो सार
२. कढी
३. डाळ फ्राय
४. मठ्ठा
५. ताक

६. टोमॅटो सूप
७. कटाची आमटी

पदार्थ क्रमांक ११

पोळी

१. साधी पोळी
२. रुमाली रोटी
३. फुलका

 

पदार्थ क्रमांक १२

गोड पदार्थ

१. पाईनॅपल शिरा
२. मँगो शिरा
३. जिलेबी
४. दुधी हलवा
५. गाजर हलवा

६. गुलाबजाम
७. श्रीखंड
८. पाईनॅपल श्रीखंड
९. आम्रखंड
१०.जिलेबी साजूक

११. फ्रुट खंड
१२. बासुंदी
१३. मोदक
१४. अंगूरमलाई
१५. ड्रायफ्रुट श्रीखंड

१६. पुरणपोळी
१७. रसमलाई
१८. सीताफळ रबडी
१९. अंजीर रबडी
२०. क्रीम फ्रुट सॅलेड

पदार्थ क्रमांक १३

इतर पदार्थ

१. कॉर्न कोथिंबीर
२. स्प्राऊट
३. दही भात
४. शेजवान राईस
५. व्हेज मंचुरियन 

६. पावभाजी
७. पुलाव
८. शेजवान राईस
९. मुगडाळ हलवा
१०. गुलाबजाम

११. व्हेज मंचुरियन ड्राय
१२.
मसाला डोसा
१३.
उतप्पा
१४. आईसक्रिम