पॅकेज निवडणे सोयीचे व्हावे यासाठी हा एक प्रयत्न. आपल्या कार्यक्रमासाठी पॅकेज तयार करण्यासाठी भेटून ठरवणे यात वेळ जावू नये म्हणून पुढे पदार्थांची यादी देत आहोत. सदर यादीतील क्रमांक हे पानातील पदार्थ संख्या ठरवतील उदाहरणार्थ, आपण जर पदार्थ क्रमांक १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि ११ निवडले तर पानात नऊ (९) पदार्थ असतील. प्रत्येक पदार्थ यादी क्रमांक आणि पदार्थ क्रमांक या पद्धतीने यादी पॅकेज तयार करावे उदाहरणार्थ, १-१, २-१, ६-१ म्हणजे आपण चहा, इडली सांबर आणि कांदा भाजी हे पदार्थ निवडले. आपण आपल्या वेळेनुसार पॅकेज तयार करून आम्हाला कळविल्यास आपल्याला आणि आम्हाला असे दोघांनाही सोयीचे ठरेल.
पदार्थ क्रमांक १
स्वागत पेय
१. चहा २. कॉफी ३. कोकम ४. सरबत ५. लिंबू सरबत
६. सोलकढी ७. रोझ मिल्क ८. स्ट्रॉबेरी मिल्क ९. सूप
पदार्थ क्रमांक २
न्याहारी
१. इडली सांबर २. बटाटेवडा सांबर ३. मिसळ
पदार्थ क्रमांक ३
चटणी
१. शेंगदाणा २. ओल्या नारळाची ३. उडीदडाळ ४. कच्चा टोमॅटो ५. पंचामृत
पदार्थ क्रमांक ४
कोशिंबीर
१. काकडी २. गजर+कोबी ३. कांदा टोमॅटो ४. बुंदी रायता ५. तांबडा भोपळा भरीत
६. दुधी भोपळा भरीत
पदार्थ क्रमांक ५
रायता
१. पाईनॅपल रायता २. टरबूज रायता
पदार्थ क्रमांक ६
तळण
१. कांदा भजी २. पालक भजी ३. कांदा-पालक भजी ४. कापाची भजी ५. मुग भजी